¡Sorpréndeme!

आरक्षणप्रश्नी राज्य सरकार कुठे कमी पडले..... | Satara | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

आरक्षणप्रश्नी राज्य सरकार कुठे कमी पडले.....

Satara : राज्य सरकार केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना सुध्दा सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण का
टिकले नाही. राज्य सरकार कुठे कमी पडले, प्रस्ताविक करताना काही त्रुटी राहिल्या आहेत का, या सगळ्या गोष्टी गांभीर्याने बघितल्या
पाहिजेत. त्यासाठी मी इतर सर्व राजकिय पक्षांशी चर्चा करणार आहे. भारतीय जनता पक्षही यापुढे मराठा समाजाच्या सर्व आंदोलनात सहभागी होणार आहे, अशी माहिती भाजपचे सातारा जिल्हा प्रभारी हर्षवर्धन पाटील यांनी कराडात पत्रकारांशी बोलताना दिली.

#harshvardhanpatil #marathaaarakshan #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​